
सर्व जिल्ह्यांची 4थी निवड यादी | येथे क्लीक करा |
3री निवड यादी | येथे क्लीक करा |
2री निवड यादी | येथे क्लीक करा |
1ली निवड यादी | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
GDS Bharti 2024 Maharashtra 4th List : ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीची 3री निवड यादी मागील महिन्यातच लागली होती. उमेदवार 4थ्या यादीची प्रतीक्षा करीत होते त्यांची प्रतीक्षा संपली आहे. ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2024 ची मोठी भरती जाहीर केली होती. जुलै – ऑगस्ट 2024 मध्ये ही 44,228 पदांची मोठ्ठी भरती करण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याची सर्व जिल्ह्यांची 4थी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादी मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 14 जानेवारी 2035 रोजी किंवा त्यापूर्वी कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले आहे.
GDS Bharti 2024 Maharashtra 4th List : इंडिया पोस्ट विभागाच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल मधील ग्रामीण डाक सेवक (gds) भरतीची 4थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीची 4थी निवड यादी डाउनलोड करण्यासाठी वरती लिंक दिली आहे. त्यावर क्लीक करून यादी डाऊनलोड करून घ्या व तुमचे नाव चेक करा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF पहा.