ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांची 1ली यादी जाहीर! | तुमचे नाव येथे चेक करा | GDS Bharti 2024 1st Selection List

GDS Bharti 2024 1st Selection List : जर तुम्ही भारतीय डाक विभाग मध्ये ग्रामीण डाक सेवक (gds) भरतीचा अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी चांगली न्यूज आहे. इंडिया पोस्ट अंतर्गत होणाऱ्या पोस्ट मास्टर (GDS) भरतीची 1ली निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय डाक विभाग अंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्यात तब्बल 044,228 पदांची मोठी बंपर भरती जाहिर केली होती. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले होते. त्यातील निवड झालेल्या उमेदवारांची 1ली निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांची 1ल्या निवड यादीत निवड झाली आहे त्या उमेदवारांना 03 सप्टेंबर 2024 च्या आधी कागदपत्र पडताळणी (Documents Verification) साठी बोलावण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांच्या 1ल्या निवड याद्या व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भरती पदाचे नाव : पोस्ट मास्टर (ग्रामीण डाक सेवक – GDS) या पदांची निवड करण्यासाठी ही निवड यादी जाहीर केली आहे.
◾इंडिया पोस्ट सारख्या मोठ्या सरकारी विभागांत (Government Department) नोकरी मिळविण्याची ही संधी आहे.
◾या भरतीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना 12,000 ते 29,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
सर्व जिल्ह्यांची 1ली निवड यादी खाली दिली आहे.

सर्व जिल्ह्यांच्या 1ली
निवड यादी
येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

If you have applied for Gramin Dak Sevak (gds) Recruitment in Indian Postal Department then there is good news for you. 1st Selection List for Post Master (GDS) Recruitment under India Post has been released. A huge bumper recruitment of as many as 44,228 posts was announced in the month of July and August under Indian Postal Department. For this recruitment, applications were invited from the candidates through online mode. The 1st selection list of selected candidates has been announced. Candidates who have been selected in the 1st selection list have been called for Document Verification before 03 September 2024. 1st selection list and more information is given below.


error: Content is protected !!