GDS Bharti 2024 1st List : पोस्ट ऑफिस भरती : सर्व जिल्ह्यांची ‘पहिली निवड यादी’ जाहीर! | लगेच तुमचे नाव चेक करा.

1ली निवड यादीयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यासाठी जुलै – ऑगस्ट 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती मध्ये तब्बल 44,228 पदांची भरती केली जात आहे. या भर्तीच्या पहिली (1ली) निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

भारतीय डाक विभांच्या महाराष्ट्र पोस्टल सर्कल मधील ग्रामीण डाक सेवक भरतीची (GDS Bharti 2024) पहिली निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. या भरतीची 1ली निवड यादी डाउनलोड करण्यासाठी वरती लिंक दिली आहे. त्यावर क्लीक करून यादी डाऊनलोड करून घ्या व तुमचे नाव चेक करा.


error: Content is protected !!