
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
भारतीय डाक विभाग महणजेच इंडिया पोस्ट विभाग व्दारे 021,413 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये पोस्ट मास्टर ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
18 ते 40 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. 10 फेब्रुवारी 2025 पासून या भरतीला सुरुवात झाली आहे. 03 मार्च 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.