शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | GGMC Mumbai Bharti 2025

GGMC Mumbai Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनांतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई ही रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 7वी/ 10वी/ 12वी व इतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
GGMC Mumbai Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for filling the vacant posts of Data Entry Operator and Peon under Mahatma Phule Jan Arogya Yojana of Government Medical College and Sir J.G. Group of Hospitals, Mumbai.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदे : डेटा एंट्री ऑपरेटर व शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
📑 Pdf
जाहिरात
येथे क्लीक करा
🧾 अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
निवड प्रक्रिया : मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे.
वयोमर्यादा : ३८ वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार.
भरती कालावधी : कंत्राटी पद्धतीने रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई.
इतर आवश्यक पात्रता :
▪️डेटा एंट्री ऑपरेटर :
१) किमान १२ वी उत्तीर्ण व कमाल कोणत्याही शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार (बीए, बीकॉम, बीएससी व बीपीएमटी त्यावरील उच्ब शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार असावा.)
२) एम.एस.सी.आय. टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे.
३) मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखनाचा बेग किमान ४० श.प्र.मि. या अर्हतेचे शासकीय बाणीज्य प्रमाणपत्राचे अथवा शासनाने या उ‌द्देशासाठी समकक्ष म्हणून घोषीत केले आहे असे अन्य शेणत्याही संस्थेने दिलेली प्रमाणपत्र धारण करीत असेल असा उमेदवार, पदवीधरांस प्राधान्य.
▪️शिपाई : किमान ७ वी उत्तीर्ण व कमाल १० वी उत्तीर्ण असणे.
एकूण पदे : 021 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾भरती निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्यशासनाकडील पदे नसल्याने कायमस्वरुपी समावेशन होणार नाही.
◾एम.एस.सी.आय.टी. प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
◾कामाचा अनुभव ग्राहय धरला जाईल.
◾जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किवा न भरणे/प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेने राखून ठेवले आहेत.
◾उमेदवारांना निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
◾उमेदवाराने मुलाखतीस येतांना सर्व मुळ कागदपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतीसह महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना, सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई येथे मुलाखतीस उपस्थित रहावे.
◾सदर भरती प्रक्रियेनंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबीवर मान संस्थाप्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतीम असतील.
◾निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात निमुक्ती तथा आदेश स्विकारण्यापासून १२० दिवसांकरीता देण्यात येतील.
◾सदर नियुक्त्या काम समाधानकारक असल्यास १ दिवसाचा खंड देवून जास्तीत-जास्त ३६४ दिवसांपर्यंत चालू ठेवण्यात येतील.
◾उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
◾प्रशासकिय किंवा अन्य कारणास्तव निवड (भरती) प्रक्रिया कोणात्याही वेळेस किंवा कोणत्याही टण्यावर बांबविण्याचा अधिकार अधिष्ठाता ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.
◾निवड झालेल्या उमेदवारांना निव्वळ कंत्राटी (करार) नियुक्त्या देण्यात येत असल्याने त्या कधीही व केव्हाही कमी करण्यात येतील त्यावर त्यांना कोणताही कायम स्वरुपाचा हक्क सांगता येणार नाही.
◾अर्ज विहीत नमुन्यात सादर करावा. अ) ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदाचे नांव ब) पूर्ण पत्ता, दुरध्वनी / भ्रमणध्वनी ई-मेल आयडी ड) जन्म दिनांक (शालांत परीक्षा प्रमाणपत्रावरील) इ) शैक्षणिक अर्हता/कोर्स, कोठून उत्तीर्ण केलेत त्या संस्थेचे अथवा विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के) कामाचा अनुभव पदनिहाय, वर्ष/महिने मोबदला किती मिळत होता. इ. आदेशानुसार माहिती अर्जात नमुद करावी. अर्जासोबत पारपत्र आकाराचे दोन फोटो, काम केलेल्या बददल अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती (सांक्षाकीत केलेल्या) यासह भरलेला अर्ज चेट मुलाखतीकरीता मंगळवार दिनांक २९ एप्रिल, २०२५ रोजी उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर उपस्थित रहावे.
मुलाखतीची तारीख : 29 एप्रिल 2025.
मुलाखतीची पत्ता : महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज.जी. समुह रुग्णालये, मुंबई, ४०० ००८.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.

error: Content is protected !!