Maharashtra Government Job : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांनाची भरती | GMC Bharti 2025

GMC Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, मंत्रालय, मुंबई अधिनस्थ संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. 10वी, 12वी, आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासनची सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. Pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
GMC Bharti 2025 : Applications have been invited from eligible candidates through online mode only to fill various vacant posts in Group-D (Class-4) cadre on the premises and premises of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College and Chhatrapati Pramilaraje Sarvoopchar Hospital through direct service.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महावियद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, जिल्हा निवड समिती गट-ड, तथा जिल्हाधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : शिपाई, वार्डबॉय, प्रयोगशाळा परिचर, मदतनीस व इतर.
शैक्षणिक पात्रता : उमेदवार कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त कितीही शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रूपये.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
सर्व पदांची नावे : प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय), शिपाई (महाविद्यालय), मदतनीस (महाविद्यालय) , क्ष-किरण परिचर (रुग्णालय), शिपाई (रुग्णालय), प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय), रक्तपेढी परिचर (रुग्णालय), अपघात सेवक (रुग्णालय), बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय), कक्ष सेवक (रुग्णालय).
एकूण पदे : 095 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज शुल्क :
▪️प्रवर्ग – 1000/- रुपये.
▪️मागासवर्गीय/आ.दु.घ – 900/- रुपये.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर. (Jobs in Kolhapur)
परिक्षा दिनांक – याबाबतची माहिती www.rcsmgmc.ac.in संकेतस्थळावर उपलब्ध करुन देणेत येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेषपत्राद्वारे कळविण्यात येईल.
◾प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहे.
◾जाहिरातीची माहिती www.rcsmgmc.ac.in या लिंकवर उपलब्ध आहे.
◾प्रस्तुत जाहिराती मध्ये परीक्षे संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे. अर्ज स्वीकारण्याची पध्दत, आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया, परीक्षा पध्दतल, अभ्यासक्रम इत्यादी बाबतचा सविस्तर तपशीलासाठी संस्थेचे www.rcsmgmc.ac.inया संकेत स्थळावरील उमेदवारांकरीता माहिती विभागातील सुचना अंतर्गत सर्वसाधारण सुचना तसेच परीक्षा या सदरा खालील गट ड (वर्ग-४) समकक्ष संवर्ग परीक्षा मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीचे कृपया अवलोकन करावे.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 31 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!