GMC Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग मंत्रालय, मुंबई अधिनस्त संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील व कक्षेतील गट-ड विविध रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी आहे. भरतीची जाहिरात सदस्य तथा सक्षम प्राधिकारी, जिल्हा निवड समिती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महावियद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, तथा जिल्हाधिकारी द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
GMC Recruitment 2024 : Advertisement has been released to fill various vacant posts of Group-D in the establishment and ward of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj Government Medical College and Chhatrapati Pramilaraje Sarvopachar Hospital through direct service.
◾भरती विभाग : राजर्षि छत्रपती शाहु महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा निवड समिती, तथा जिल्हाधिकारी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, व इतर पदे भरली जाणार आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : 15,000 ते 47,600 रूपये.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : दिनांक 31 ऑक्टोंबर 2024 पासून या भरतीला सुरुवात होणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
◾अर्ज शुल्क : प्रवर्गातील :▪️1000/- रुपये.
▪️राखीव प्रवर्गातील : 900/- रुपये.
◾पदाचे नाव : गट-ड (वर्ग-४) प्रयोगशाळा परिचर, शिपाई, मदतनीस, क्ष-किरण परिचर, शिपाई, प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, अपघात सेवक, बाह्य रुग्णसेवक, कक्ष सेवक.
◾व्यावसायिक पात्रता :
1] उमेदवाराने कोणत्याही सरकारी मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून [दहावी वर्ग] परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
2] प्रयोगशाळा परिचर पदासाठी विज्ञान विषयासह एसएससी उत्तीर्ण असावे.
3] मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 0102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर.
◾सदर जाहिरात www.rcsmgmc.ac.in व kolhapur.gov.in या संकेत स्थळांवर उपलब्ध आहे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.