पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
कमीत कमी 8वी पास आहात? आणि नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गोवा होमगार्ड अंतर्गत होमगार्ड स्वयंसेवक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 0143 जागा भरण्यासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 878 रूपये दररोजचे मानधन दिले जाणार आहे. 8वी, 10वी, 12वी पास असलेले उमेदवार जे काम शोधताय त्यांना नोकरी मिळविण्याची संधी आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार अर्ज करू शकणार परंतु तो उमेदवार 15 वर्षांपासून गोवा मधील रहिवासी असणे आवश्यक आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे 02 एप्रिल 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.