Godavari Laxmi Co-Op Bank Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील गोदावरी लक्ष्मी सहकारी बँकेच्या शाखांचे नेटवर्क खूप मोठे आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक 2022-23 मध्ये टक्केवारीच्या अटींमध्ये कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत सर्वोच्च कामगिरी करणारी बँक म्हणून ओळखली जाते. तरी या बँक मध्ये सुरक्षारक्षक व संगणक कर्मचारी या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. गोदावरी लक्ष्मी सहकारी बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Godavari Laxmi Co-Op Bank Bharti 2024 : Godavari Lakshmi Cooperative Bank branch network in Maharashtra state is very large. However, qualified candidates will be appointed to fill the vacant posts of security guard and computer staff in this bank. However, eligible and interested candidates should submit their applications.
◾भरती विभाग : गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे.
◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक व संगणक अधिकारी ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
◾पुर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाइन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️संगणक अधिकारी जागा – संगणकीय शाखेची पदवी/पदव्युत्तर पदवी व बँकींग क्षेत्रातील अनुभवी उमेदवारास तसेच नेटवर्किंग, हार्डवेअर, बँकींग, आय.टी. विभाग संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
▪️सिक्युरिटी गार्ड/गनमॅन – करारपद्धतीने बैंका/पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्थातील सिक्युरिटी सर्व्हिसचा अनुभव आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 09 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
◾उमेदवरांनी आपल्या पगाराच्या अपेक्षेसह फोटोग्राफ लावलेले पात्रता, गुण, श्रेणी व अनुभव दर्शक माहीतीसहचे अर्ज बँकेच्या ई-मेल godavari.laxmi.co@gmail.com / किंवा कोणत्याही शाखेत १५ दिवसांचे आत पाठवावेत.
◾निवडी पलच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार अर्हताधारण करणारा न आढळल्यास, गैरवर्तन करताना आढळल्यास, दवाव तंत्राचा वापर करताना आढळल्यास उमेदवारी रद्दबातल केली जाईल. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾उमेदवारांनी सदर अर्ज अंतिम दिनांकाच्या आतच करणे आवश्यक आहे. अंतिम दिनांकानंतर प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾ उमेदवार हा ऑनलाइन (ई-मेल) किंव्हा ऑफलाईन टपाल द्वारे सुद्धा अर्ज दाखल करू शकतो.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 16 सप्टेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज सादर करण्याचा पत्ता: गोदावरी लक्ष्मी को-ऑप बँक लि., जळगाव शाखा: १२१, नवी पेठ, बैंक स्ट्रीट, जळगांव, ४२५००१.
◾ई-मेल पत्ता : godavari.laxmi.co@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.