
पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
सरकारी विभागांत नोकरी शोधताय? तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर व ऑडिओलॉजिस्ट पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे. तसेच, उमेदवारांची निवड मुलाखत व्दारे केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहावे. मुलाखतीची तारीख 14 मार्च 2024 आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या. पुर्ण जाहिरात व अर्ज वरती दिला आहे.