Government Job : एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये विविध जागांसाठी भरती | वेतन – 29,200 ते 92,300 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

शैक्षणिक विभागांत नोकरी पाहिजे? तर ही उत्तम संधी आहे. एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये उपायुक्त, खाजगी सचिव, कार्यालयीन अधीक्षक, सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) ही चांगल्या वेतनाची पदे भरली जात आहेत. 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहिती करिता वरती दिलेली जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!