सशस्त्र सेना विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी! वेतन – 25,500 ते 81,100 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

केंद्रातील सुरक्षा विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण मध्ये विविध जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखाधिकारी, लेखा उपनियंत्रक, उपसंचालक (दस्तऐवजीकरण), प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-1, लेखाधिकारी, कनिष्ठ लेखाधिकारी, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये एकूण 26 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकसून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!