सरकारी नोकरी : शिपाई, संगणक सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, वायरमन व इतर पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
(ऑनलाईन अर्ज फक्त लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर भरता येईल.)

सरकारी नोकरी शोधताय? तर विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत तब्बल 047 पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये वायरमन, लिपिक-टंकलेखक, संगणक सहाय्यक, शिपाई, सुरक्षा निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक सुरक्षा निरीक्षक, सहाय्यक स्वच्छता निरीक्षक, प्लंबर, मिस्त्री, सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक), नेटवर्क इंजिनिअर, हार्डवेअर इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, लेखापाल, जनसंपर्क अधिकारी, अभिरक्षक, भांडारपाल ही पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!