सरकारी नोकरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मध्ये 30,000 ते 45,000 रूपये वेतनाची नोकरी मिळवा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जे उमेदवार मुंबई मध्ये नोकरी शोधत आहेत त्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मध्ये ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये मुख्य विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, उप विधी सहाय्य संरक्षण समुपदेशक, सहायक कायदेशीर सहाय्य संरक्षण समुपदेशक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 10 जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहे. 08 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!