Government Job : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची संधी! वेतन – 20,200 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधताय? तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB – Narcotics Control Bureau) अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कर्मचारी कार चालक ही पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदाच्या 031 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी तुम्हाला अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत त्यांचे अर्ज सादर करू शकतात. उमेदवारांनी एक महत्वाची माहिती लक्षात घ्या ही भरती प्रतीनियुक्ती वर केली जात आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!