सरकारी नोकरी : शिपाई, लिपिक, लघुलेखक व इतर पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | वेतन – 25,000 ते 41,800 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण मुंबई मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती मध्ये उच्च श्रेणीचे लघुलेखक, टंकलेखक, अधीक्षक, सहायक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, पुरालेखशास्त्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, लिपिक आणि शिपाईची एकूण 37 पदे भरली जात आहेत. शैक्षणिक पात्रता पदवी, 12वी पास उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन/ मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 41,800/- पर्यंत मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 04 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे तर 26 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता: प्रबंधक, महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ. वि बी गांधी रोड, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१. हा आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!