सरकारी नोकरी : कर्ज वसुली न्यायाधिकरण मध्ये नवीन रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | आजचं अर्ज करा.

पुर्ण pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

जे उमेदवार सरकारी नोकरी शोधत असतील त्यांना ही सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर येथे रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये स्टेनोग्राफर ही पदे भरली जाणार आहेत. या भरती मध्ये 01 पदे भरली जाणार आहेतं. त्यासाठी हे अर्ज मागविण्यात आले आहेत. जे उमेदवार नोकरी शोधताय त्यांना ही उत्तम संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना नागपूर हे नोकरी ठिकाण असणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता ही उमेदवाराला स्पीड-80 w.p.m (इंग्रजी) सह स्टेनोग्राफी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या भरतीसाठी 64 वर्षे उत्तीर्ण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकणार आहेत. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जात आहेत. 04 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता :कर्ज वसुली न्यायाधिकरण नागपूर, 2रा मजला, बी-ब्लॉक, सीजीओ कॉम्प्लेक्स, सेमिनरी हिल्स, नागपूर- 440 006. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!