Government Job : प्रगत तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे 37,000 रूपये वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (ईमेल)brazilraj.a@diat.ac.in
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

केंद्र सरकार अंतर्गत चालणाऱ्या प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे येथे ज्युनियर रिसर्च फेलो (JRF),वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 05 जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज तुम्हाला ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!