डाटा एंट्री ऑपरेटर, सहाय्यक, लिपिक व इतर पदांची भरती सुरू! | मासिक वेतन – 18,000 ते 2,08,700 रूपये | आजचं अर्ज करा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

सरकारी विभागांत नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक मंडळ मुंबई अंतर्गत0 प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड-I, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड-II, निम्न विभाग लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 19 पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

जे उमेदवार मुंबई (Jobs in Mumbai) मध्ये काम शोधत असतील त्यांना ही उत्तम संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 18,000/- ते रु. 2,08,700/- पर्यंत मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 ही आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, सशस्त्र सेना न्यायाधिकरण प्रादेशिक खंडपीठ, मुंबई, 7वा मजला, एमटीएनएल बिल्डिंग, ए.जी. बेल मार्ग, मलबार हिल, मुंबई 400 006.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!