जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
आँनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असाल तर सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. ICMR – राष्ट्रीय पोषण संस्था व्दारे ही विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रिया मध्ये तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ-1, प्रयोगशाळा परिचर-1, निम्न विभाग लिपिक, उच्च विभाग लिपिक, ग्रंथालय लिपिक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण पदांच्या 059 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 आणि 25 जून 2024 आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 18,000 ते 56,900 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अधिक माहिती करिता वरती दिलेली PDF जाहिरात पहा.