पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. जिल्हा परिषद नाशिक, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मध्ये उपअभियंता (स्थापत्य) ही 01 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जे उमेदवार नाशिक (Jobs in Nashik) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांना नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. या भरतीसाठी अर्ज स्विकारण्याची पद्धती ही ऑफलाईन आहे. नियम व अटी : विहित वेळेनंतर दिनांका नंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, तसेच अपूर्ण स्वरुपातील, स्वाक्षरी नसलेले, अर्हता धारण करीत नसलेले अर्ज पदभरती प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत तसेच या कार्यालयाकडून कुठल्याही प्रकाराचा पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची संबंधीतांनी नोंद घ्यावी.
सदर पदभरती प्रक्रियेत बदल करावयाचा अथवा पदभरती रद्द करण्याचा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांचेकडे राखून ठेवण्यात येत आहे. सदर पदासाठी वेळोवेळी निर्गमित शासन निर्णय शासन परिपत्रक शासन आदेशातील अटी व शती लागू राहतील. अर्ज सबंधित ठिकाणी विहित मुदतीत सादर करण्याची जबाबदारी उमेद्वारांची राहील, विहित वेळेनंतर तारखेनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत, तसेच अपुर्ण स्वरुपातील, स्वाक्षरी नसलेले, अर्हता धारण करीत नसलेले अर्ज पदभरती प्रक्रियेसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. 07 ऑक्टोबर 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरील दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.