ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी! | Gramin Panupurvtha Vibhag Bharti 2024

Gramin Panupurvtha Vibhag Bharti 2024 : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद कडील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत राज्य पाणी व स्वच्छता मिशनमधील खालील तक्यात नमूद रिक्त पदे निवड करून भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद, पाणी पुरवठा विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे. जिल्हा परिषद, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि पुणे जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Gramin Panupurvtha Vibhag Bharti 2024 : Under Jaljeevan Mission Program of Rural Water Supply Department, Zilla Parishad, State Water and Sanitation Mission mentioned vacancies are to be filled by selection and filling. For this, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.

भरती विभाग : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी.
पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : सदर पदासाठी वयोमर्यादा ही जास्तीत जास्त ६५ वर्षे इतकी राहील.
पदाचे नाव : सेवानिवृत्त (गट-अ) अभियांत्रिकी समन्वयक
व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
एकूण पदे : या भरती मध्ये 02 पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : पुणे. (Jobs in Pune)
◾सदरची पदे जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या कामांचे संनियंत्रण करणेकरिता जिल्हा व विभाग स्तरावर मिशन कालावधीसाठीच अतिरिक्त तांत्रिक मनुष्यबळ तात्पुरत्या कालावधीसाठीच घेण्यात येत आहे.
◾सदरचे मुनष्यबळाची कोणतीही कायमस्वरुपी जबाबदारी शासनावर अथवा जिल्हा परिषदेवर राहणार नाही.
◾सदरचे पदांचे मासीक मानधन जलजीवन मिशनचे सहाय्यकृत घटकांतर्गत निधीतून प्राप्त झालेनंतर अदा करणेत येईल.
◾सदरचे अभियांत्रिकी समन्वयक यांचे कामांचा कालावधी निश्चित केला जाईल. त्यानुसार विहित कालावधीमध्येच दिलेले कामकाज पूर्ण करणे बंधनकारक राहील. व तसे बंधपत्र / हमीपत्र दयावे लागेल.
◾अभियांत्रिकी समन्वयक यांनी सदरच्या सेवाबाबत कोणतेही नियमित अथवा कोणत्याही हक्कांची मागणी भविष्यात करणार नाही असे हमीपत्र दयावे लागेल.
◾विविक्षीत कामासाठी लागणारी विशेष अर्हता व संबंधित कामाचा तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसे प्रमाणपत्र दयावे लागले.
◾मासिक पारिश्रमिक व भत्ते यांच्या दरमहाच्या रक्कमा अनुदा उपलब्धतेनुसारच अदा करणेत येतील. याबाबत कोणत्याही तक्रारीचा विचार केला जाणार नाही.
◾सदर पदाची नेमणूक ही पुर्णतः सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार करार पध्दतीने, सदर पदावर प्रतिनियुक्ती अधिकारी उपलब्ध होईपर्यन्तच्या कालावधीकरिता असेल.
◾सदर पदाची नेमणूक प्रथमतः ११ महिनेसाठी करार पध्दतीने करण्यात येईल. करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी यांचे कार्यमुल्यमापन करार संपुष्टात येण्यापूर्वी पूर्ण करण्यात येऊन त्यांचे काम समाधानकारक आढळल्यास आवश्यकतेनुसार मुदतवाढ देण्यात येईल.
◾पात्र उमेदवारांची मुलाखत घेण्यात येईल.
◾अर्ज सबंधित ठिकाणी विहित मुदतीत सादर करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज तसेच विहित प्रपत्रात नसलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾अर्ज करताना लिफाफयावर पदनामाचा उल्लेख स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 18 सप्टेंबर 2024 (सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेपर्यंत फक्त अर्ज स्विकारण्यात येतील.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता ” ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद पुणे, यशवंतराच चव्हाण भवन, नवीन प्रशासकीय इमारत, ३ रा मजला, वेलस्ली रोड, SGS मॉल समोर, पुणे-१.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!