Gramin Shikshan Prasarak Bharti 2024 : ग्रामीण शिक्षण प्रसारक मध्ये संगीत शिक्षक, कला शिक्षक, शारीरिक शिक्षक, ग्रंथपाल, लेखापाल, कुलसचिव, कार्यालयीन अधीक्षक, लिपिक पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ ब्रम्हा व्हॅली शिक्षणशास्त्र महाविद्यालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे.
Gramin Shikshan Prasarak Bharti 2024 : Applications are invited from eligible candidates as per the posts to fill the vacancies of Music Teacher, Art Teacher, Physical Teacher, Librarian, Accountant, Registrar, Office Superintendent, Clerk in Rural Education Prasarak. However, eligible candidates should submit their applications at the earliest. दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : ग्रंथपाल, लेखापाल, लिपिक, प्राचार्य, सहायक प्राध्यापक, संगीत शिक्षक, कला शिक्षक, शारीरिक शिक्षक, कुलसचिव, कार्यालयीन अधीक्षक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ भरतीची जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे
◾व्यावसायिक पात्रता :
▪️प्राचार्य – सेट/ नेट, पी.एच.डी., किमान १५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
▪️सहायक प्राध्यापक – एम.ए./ एम.एस्सी./ एम.एड. सेट/ नेट
▪️सहायक प्राध्यापक (अध्यापन विषय) – एम.ए./ एम.एस्सी./ एम.एड.+सेट/ नेट
▪️संगीत शिक्षक – एम.ए. (संगीत)
▪️कला शिक्षक – एम.ए. (ललीत कला)
▪️शारीरिक शिक्षक – एम.पी.एड
▪️ग्रंथपाल – एम.ए./ एम.कॉम/ एम.एस्सी./ एम.लीव+सेट/ नेट
▪️लेखापाल – एम. कॉम + टॅली प्राईम
▪️रजिष्ट्रार – बी.ए./ बी.कॉम/ बी.एस्सी. + ५ वर्षांचा अनुभव
▪️कार्यालयीन अधीक्षक – बी.ए./ बी.कॉम/ बी.एस्सी. ५ वर्षांचा अनुभव
▪️लिपिक – बी.ए./ बी.कॉम/ बी.एस्सी. + टॅली प्राईम
◾रिक्त पदे : 021 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक.
◾उमेदवारांना ७ वे वेतन आयोग प्रमाणे वेतन देण्यात.
◾वरील पदांसाठी उमेदवारांनी खालील पत्त्यावर किंवा इमेलवर ७ दिवसांच्या आत बायोडाटा व सर्व माहितीसह अर्ज करावेत.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ प्रशस्तिपत्रे सादर करू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल
◾अर्जदाराने चुकीची/ बनावट/ खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾07 दिवसा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾फक्त भारतीय नागरिकांनी अर्ज करावा.
◾अपूर्ण अर्ज सरसकट नाकारले जातील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 07 दिवसाच्या आता अर्ज करावा लागणार आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ब्रम्हा व्हॅली मुख्य कार्यालय, पालिका बाजार कॉम्प्लेक्स, एच.डी.एफ.सी. हाऊसजवळ, शरणपुर-त्र्यंबक लिंकरोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक-४२२००५
◾ई-मेल पत्ता : pramodjoshi8050@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.