Gramin Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ व्दारे, ब्रह्मा व्हॅली कॉलेज अंतर्गत ग्रंथपाल, शिक्षक, इस्टेट मॅनेजर, रेक्टर, व ईतर रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीनें सादर करावेत. 10वी, 12वी, पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण उमेदारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व सविस्तर माहिती खाली पहा.
Gramin Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 : Grameen Shikshan Prasarak Mandal invites applications from eligible candidates to fill the vacancies of Librarian, Teacher, Estate Manager, Rector, and other vacancies under Brahma Valley College. However, eligible candidates should submit their applications online (e-mail) at the earliest. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन व्हा.
◾भरती विभाग : ब्रह्मा व्हॅली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स आणि ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी उपलब्ध आहे.
◾पदाचे नाव : रेक्टर (हॉस्टेल), ग्रंथपाल, शिक्षक व इतर पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व इतर शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾व्यावसायिक पात्रता :
▪️सहायक प्राध्यापक – M.A/ M.Com/ M.Sc/ M.Ed., NET/ SET/ Ph.D
▪️ग्रंथपाल – M.Lib & NET/ SET
▪️शिक्षक – B.A./ B.Com./ B. Sc, B.Ed. & experience
▪️इस्टेट मॅनेजर – M.A./B.Com/M.Sc. & experience
▪️रेक्टर – 10th/ 12th Pass
▪️प्राचार्य – M.Ed. & NET/ SET/ Ph.D.
◾रिक्त पदे : 060 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : नाशिक. (Jobs in Nashik)
◾पात्र उमेदवारांना 7 व्या वेतनानुसार आकर्षक पगार मिळेल.
◾अर्ज १ जाहिरात प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत खालील पत्त्यावर किंवा ईमेलवर पाठवावा.
◾काही अडचण आल्यास संपर्क क्रमांक : 8329258259. फोन 0253-2311244.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 01 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : B.V. केंद्रीय अधिकारी, पालिका बाजार कॉम्प्लेक्स, रेल्वे बुकिंग जवळ अधिकारी, शरणपूर-त्र्यंबक लिंक रोड, कॅनडा कॉर्नर, नाशिक. ४२२००५
◾ईमेल पत्ता : ngspm8050@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेली पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.