
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ६१ व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अन्वये पारगाव सुद्रिक येथील सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की, शासन निर्णयानुसार आकृती बंधाप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासाठी चार कर्मचारी पद मंजूर असून, कर्मचारी एक सेवा निवृत्त झाल्याने हे नव्याने भरणे आहे. तेव्हा दि.०८/१०/२०२४ रोजी ठराव नं.७ ने झालेल्या प्रशासकीय आदेशान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम ६१ नुसार सदरील पदाच्या निवडीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
तरी खालील अटी शर्तीच्या निकषात बसणाऱ्या इच्छुकांनी आपले अर्ज विहीत कालावधीत ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक कार्यालयात समक्ष आणून द्यावेत, यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. पाणी पुरवठा कर्मचारि या पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.