Grampanchayat Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत ग्रामपंचायत अंतर्गत नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरती मध्ये प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये भरती केली जात आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राज्यात 50,000 योजनादुतांची निवड करून त्यांना दरमहा 10,000 रूपये मानधन दिले जाणार आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. या भरतीची जाहिरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
Grampanchayat Bharti 2024 : Advertisement has been published to fill up new vacancies under Gram Panchayat under Government of Maharashtra. In this recruitment every Gram Panchayat is recruiting. 50,000 scheme ambassadors will be selected in the state through the Directorate General of Information and Public Relations and they will be given an honorarium of Rs 10,000 per month.
◾महाराष्ट्र शासन अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजीत केली जात आहे.
◾महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती पदाचे नाव : योजनादुत ही पदे भरली जात आहेत.
◾राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यास सुरुवात झाली आहे.
◾प्रत्येक ग्रामपंचायत व शहर विभाग मध्ये ही भरती होत आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
◾या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 07 सप्टेंबर 2024.
◾वय : ज्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे दरम्यान आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मानधन : या भरती प्रक्रिया मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे.
◾भरती कालावधी : 6 (सहा) महिन्यासाठी कालावधीसाठी हे प्रशिक्षण असणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर (Graduation) व संगणक ज्ञान (Computer Knowledge) आवश्यक आहे.
◾काम करण्याचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
◾ऑनलाईन नोंदणीसाठी www.mahayojanadoot.org या वेबसाईटला भेट द्या.
◾शेवटची दिनांक : 13 सप्टेंबर 2024.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करा.