Grampanchayat Bharti 2024 : ग्रामपंचायत कार्यालय मध्ये कॉम्पुटर ऑपरेटर, सफाई कर्मचारी व पाणी पुरवठा कर्मचारी आवश्यक त्या शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार भरणेचे आहे. त्यासाठी पात्रताधारक उमेदवाराकडून अर्ज मागवणेत येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. या भरतीची जाहिरात ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Grampanchayat Bharti 2024 : The Gram Panchayat Office is to fill the posts of Computer Operator, Cleaning Staff and Water Supply Staff as per the required educational and other qualifications. Applications are being invited from eligible candidates for this. However, eligible and interested candidates should submit their applications as soon as possible.
◾भरती विभाग : सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांच्या मान्यतेने ग्रामपंचायत द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : ग्रामपंचायत ऑफिस मध्ये काम मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर, सफाई कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी ही पदे भरली जात आहेत.
◾शैक्षणिक पात्रता : 5वी, 7वी, 10वी, 12वी, MSCIT उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पोहोचण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 25 ते 38 वर्ष.
◾पदाचे नाव व इतर पात्रता :
▪️पाणी पुरवठा कर्मचारी :
1] माध्यमिक शाळेत परीक्षा उतीर्ण १० वी पास असणे आवश्यक आहे.
2] संगणक परीक्षा MS-CIT उतीर्ण असावा.
3] स्वतःचा अँड्रॉइड मोबाईल फोन असावा, online कामाचा थोडाफार अनुभव असल्यास प्राधान्य.
▪️हंगामी स्वच्छता कर्मचारी :
1] प्राथमिक शाळा ५वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
2] यापूर्वी कामाचा अनुभव असेल तर प्राध्यान्य देण्यात येईल.
▪️हंगामी संगणक ऑपरेटर :
1] MS-CIT परीक्षा उत्तीर्ण असावा. किंवा तत्सम संगणकीय परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
2] online कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : मालनगाव ग्रामपंचायत. जिल्हा सांगली.
◾जाहिरात प्रसिद्ध झालेचे दिनांकापासून अर्ज स्विकारण्यात येतील अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक ११/१२/२०२४ राहील. त्या नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾सदर पदभरतीबाबतच्या सूचना अटी व शर्ती या ग्रामपंचायत मळगावच्या नोटीस बोर्डवर सविस्तर पाहावयास मिळतील.
◾सदर पदभरतीबाबतचे सर्व निर्णय ग्रामपंचायत मळणगाव यांनी राखून ठेवले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 11 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज करा.