Grampanchayat Bharti 2024 : ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सफाई कर्मचारीच्या रिक्त पदासाठी नव्याने पद भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील नमुद केलेल्या अर्हता व अटींची पुर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडुन लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. ग्रुप ग्रामपंचायत मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर PDF जाहिरात खाली दिली आहे.
Grampanchayat Bharti 2024 : Applications are invited from the interested candidates for the newly recruited post for the vacant post of Cleaning Officer in Group Gram Panchayat. However, interested candidates who fulfill the below mentioned qualifications and conditions should submit their applications at the earliest.
◾भरती विभाग : ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : ग्रुप ग्रामपंचायत मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी आहे.
◾पदाचे नाव : सफाई कर्मचारी.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी, 12वी असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. किंवा कुठलेही शिक्षण नसलेले उमेदवारही अर्ज करू शकतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾ग्रुप ग्रामपंचायत भरतीची pdf जाहिरात व अधिक माहिती खाली उपलब्ध आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वेतन / मानधन : महिला – ८५००/-, पुरुष – १००००/- रुपये.
◾वयोमर्यादा :▪️खुला – ३८ वर्ष.
▪️मागासवर्गीय – ४३ वर्ष.
◾भरती कालावधी : उमेदवार याची निवड ११ महिन्याकरिता तात्पुरत्या स्वरूपात करण्यात येईल.
◾एकूण पदे : 05 रिक्त पदे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड
◾कर्मचारी भरतीचे सर्व अधिकार ग्रुप ग्रामपंचायत सावरोली यांनी राखून ठेवले आहेत.
◾कर्मचारी भरती अर्ज संबंधी सविस्तर माहितीसाठी ग्रामपंचायतीकडे संपर्क साधावा.
◾उमेदवाराची तोंडी मुलाखत घेण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात येईल.
◾ग्रामपंचायत सावरोली हद्दीतील उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
◾सफाई संबंधी कामाचा अनुभव असणाऱ्यांनाप्राधान्य देण्यात येईल.
◾ अंतिम तारीख नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 25 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रुप ग्रामपंचायत सावरोली, ता. खालापूर, जि. रायगड
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.