ग्रामपंचायत कार्यालय भरती 2025 | शैक्षणिक पात्रता – 7वी / 10वी उत्तीर्ण | Grampanchayat Bharti 2025

Grampanchayat Bharti 2025 : प्रशासकीय आदेशान्वये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायत कार्यालय मधील रिक्त पदाच्या निवडीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 7वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना काम मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. तरी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. भरतीची जाहिरात ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Grampanchayat Bharti 2025 : Applications are invited from interested candidates for the selection of vacant posts in Gram Panchayat Office as per the Maharashtra Gram Panchayat Act as per the administrative order. There is a good opportunity for candidates who have passed 7th, 10th.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : ग्रामपंचायत कार्यालय द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
पदाचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी उमेदवार कमीत कमी 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 11,968 रुपये मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लीक करा
अधिक माहिती येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज सुरू : 13 जानेवारी 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
पदाचे नाव : पाणी पुरवठा कर्मचारी.
इतर आवश्यक पात्रता :
1] प्राथमिक शाळा प्रमाणपत्र ७ वी, परीक्षा पास असलेले गुणपत्रक / उच्च शिक्षण असल्यास प्रमाणपत्र असावी.
2] शाळा सोडल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
3] MS-CIT प्रमाणपत्र.
एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
नोकरी ठिकाण : ग्रामपंचायत कार्यालय पारगांव सुद्रिक. जिल्हा अहिल्यानगर.
◾खालील अटी शर्तीच्या निकषात बसणाऱ्या इच्छुकांनी आपले अर्ज विहीत कालावधीत ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक कार्यालयात समक्ष आणून द्यावेत.
◾अंतिम तारीख नंतर प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी.
◾अनुभवी व यापुर्वी ग्रामपंचायतीत काम केलेल्या कर्मचाऱ्यास प्राधान्य राहील.
◾कर्मचारी भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जहिरात ग्रामपंचायत कार्यालय पारगाव सुद्रिक येथे उपलब्ध आहे व सूचना फलकावर चीकटवलेली असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज सादर करावेत.
◾भरती प्रक्रिया संबंधित प्रक्रियेसाठी आवश्यक व अद्ययावत माहितीसाठी नियमितपणे सूचना फलक पाहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील. भरती प्रक्रिया करणे किंवा रद्द करणे, तसेच भरती प्रक्रिया संदर्भात वाद, तक्रारी बाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरण तथा मा. सरपंच/ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय पारगाव सुद्रिक ता. श्रीगोंदा यांना असतील.
खालील कागदपत्र असणे आवश्यक आहे :
1) प्राथमिक शाळा प्रमाणपत्र ७ वी, परीक्षा पास असलेले गुणपत्रक / उच्च शिक्षण असल्यास प्रमाणपत्र जोडावीत.
2) आधार कार्ड.
3) रेशन कार्ड.
4) तिसरे अपत्य नसल्याचे स्वयंघोषणा पत्र.
5) शाळा सोडल्याचा दाखला.
6) MS-CIT प्रमाणपत्र.
7) रहिवाशी स्वयंघोषणा पत्र.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 27 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : ग्रामपंचायत कार्यालय पारगाव सुद्रिक ता. श्रीगोंदा जि. अहिल्यानगर.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!