पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज कसा करावा | येथे क्लीक करा |
शासन निर्णय (GR) | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन द्वारे विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजना थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी उमेदवारांची आवश्यकता आहे. त्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती मुले लोकांना अनेक योजनेबद्दल जाणून घेण्यास आणि त्यांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी ही योजनादूत भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती मध्ये राज्यात एकूण 050,000 योजनादुत भरले जात आहेत. ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे.
पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार आहेत. आज अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. आजचं ऑनलाईन अर्ज करून नोंदणी करून घ्या. ही भरती प्रक्रिया ही नोकरी नसून 6 महिने इंटर्नशिप आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 10,000 रूपये मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. पदवीधर उत्तीर्ण असाल तर ही चांगली संधी आहे.