‘ग्रामपंचायत कार्यालय’ येथे कॉम्पुटर ऑपरेटर, सफाई कर्मचारी व इतर पदांची भरती! | पात्रता – 5वी, 7वी, 10वी उत्तीर्ण.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट

ग्रामपंचायत कार्यालय मळणगाव येथे रिक्त असलेले पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या प्रसिद्ध जाहिरात नुसार या भरती मध्ये पाणी पुरवठा कर्मचारी, हंगामी स्वच्छता कर्मचारी आणि हंगामी संगणक ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत. ग्रामपंचायत कार्यालय मालनगाव जिल्हा सांगली येथे ही पदे भरली जात आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही 5वी उत्तीर्ण, 10वी उत्तीर्ण, MSCIT उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन / मानधन: दरमहा रु. 4,100/- ते रु. 5,100/- पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख ही 04 डिसेंबर 2024 ही आहे तर आर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर 2024 ही आहे. ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता: ग्रामपंचायत कार्यालय, मळणगाव ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!