गुप्तचर विभाग मध्ये तब्बल 0660 पदांची भरती! पात्रता – 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | वेतन – 29,200 ते 92,300 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा

भारतीय गुप्तचर विभाग व्दारे नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये ACIO-I/Exe, ACIO-II/Exe, JIO-I/Exe, JIO-II/Exe, SA/Exe, JIO-II/Tech, ACIO-II/सिव्हिल वर्क्स, JIO-I/MT, हलवाई- सह-कुक, केअरटेकर, पीए, प्रिंटिंग-प्रेस-ऑपरेटर ही पदे भरली जात आहेत. या भरती मध्ये एकूण 660 जागा भरल्या जात आहेत. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 60 दिवस नंतर आहे. हि अंतरविभागीय भरती आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही पात्र आहात का तपासा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!