अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
12वी उत्तीर्ण असाल आणि नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. HDFC बँक मध्ये एकूण 45 जागा भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवीण्यासाठी ही चांगली संधी आहे. तुम्ही पात्र आणि उत्सुक असाल तर ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कम्प्युटरचे ज्ञान असावे, तसेच डेटा एन्ट्री, केवायसी, व्हेरिफिकेशन, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यांसारख्या कम्प्युटर सॉफ्टवेअरची माहिती देखील असणे आवश्यक आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 14,500 ते 28,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. 30 मे 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठी संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली जाहिरात लिंक पहा.