HDFC Bank Bharti 2024 : HDFC बँक ही एक भारतीय बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी आहे ज्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. मालमत्तेनुसार ही भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक आहे. तरी त्या मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. HDFC बँक मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात Housing Development Finance Corporation (HDFC) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
HDFC Bank Bharti 2024 : HDFC Bank is an Indian banking and financial services company headquartered in Mumbai. It is the largest private sector bank in India by assets. However, online applications were invited from the eligible candidates to fill the vacant posts. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन केला नसेल तर जॉईन करा.
◾भरती विभाग : HDFC बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी आहे. लगेच अर्ज करा.
◾पदाचे नाव : खाली दिलेली जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
◾मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 14,500 ते 28,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾HDFC बँक भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾पदाचे नाव : HDFC बँक DSA बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह.
◾व्यावसायिक पात्रता : उमेदवाराकडे कम्प्युटर नॉलेज असावे. तसेच डेटा एन्ट्री, केवायसी, व्हेरिफिकेशन, मायक्रोसॉफ्ट एक्सेल यांसारख्या कम्प्युटर सॉफ्टवेअरची माहिती देखील असणे आवश्यक आहे
◾एकूण जागा : या भरती मध्ये 045 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾या पदासाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात.
◾नोकरीचे अतिरिक्त स्वरूप पूर्णवेळ आहे अधिक तपशील HR RIYA 9907049767 शी संपर्क साधा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 मे 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.