तालुका आरोग्य विभाग मध्ये नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन – 20,000 ते 30,000 रूपये.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. जिल्हा निवड समिती, हिंगोली तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी अंतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ, स्टाफ नर्स ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 02 जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. मुलाखतीची तारीख 10 आणि 15 जुलै 2024 आहे. नियम व अटी : राष्ट्रीय आरोग्य अभियानातून सेवा समाप्त (अकार्यक्षम अनियमीतता) केलेल्या पुन्हा परभरतीसाठी अर्ज करु नये. केल्यास त्याचे आर्जाचा विचार केला जाणार नाही किया निवडीनंतर निर्देशनास आल्यास सेवा समाप्त केली जाईन.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदभरती बाबत सुचना www.hingoli.nic.in या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येतील. जाहिरातीत नमुद पवांची संख्या व मानधन कमी अववा जास्त होवु शकते तसेच निवड प्रक्रिया संबंधी कोणतेही निर्णय घेण्याचे सर्व अधिकार निवड समितीने राखून ठेवले आहेत. निवड झालेल्या उमेदवारांनी 7 दिवसाच्या आत नियुक्ती ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे. सेवानिवृत्त कर्मचान्यांची निवड झाल्यास त्यास रुजू होतांना जिल्हा शल्य चिकीत्सक, हिंगोली यांचे शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

वैद्यकिय अधिकारी पदासाठी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदानुसार उमेदवार उपलब्ध न झाल्यास यापुढे महिण्याच्या पहिल्या व तिसन्या मंगळवारी मुलाखती घेतल्या जातील. परंतु सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या जातील याकरिता उमेदवाराने सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत मुळ कागदपत्रासह अर्ज करावा याकरिता नव्याने जाहिरात दिली जाणार नाही परंतु या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर डकविण्यात येईल.

error: Content is protected !!