PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी, महानगरपालिका नागपुर अंतर्गत कंत्राटी स्वरुपात आरोग्यसेविका (ए.एन.एम.) हि पदे भरण्याकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. (अर्ज स्विकारण्याची वेळ व दिनांक ०१/०१/२०२५ ते ०८/०१/२०२५ पर्यंत सकाळी १०.०० ते सायं. ५.०० वाजेपर्यंत राहिल. (शासकीय सुटीचे दिवस वगळून) विहित वेळेनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. अर्जाचा नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज कार्यालयात सादर करावा. विहीत वेळेनंतर आलेल्या अर्जाचा भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. रजिस्टर डाकद्वारे/कुरीयरने किंवा ई-मेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. अर्ज समक्ष कार्यालयात सादर करावे, याची नोंद घेण्यात यावी. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.