पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
आरोग्य सेवा विभाग अंतर्गत प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी येथे विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये मेडिकल कोऑर्डिनेटर, अकाऊंटंट कम बिलिंग क्लर्क, डाटा एन्ट्री ऑपरेटर ही पदे भरली जाणार आहेत. ही एकूण 03 पदे भरली जात आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मानधन दरमहा रु. 18,000/- ते रु. 28,000/- पर्यंत दिले जाणार आहे. 21 ते 38 वर्षे पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू19 जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01ऑगस्ट 2024 ही आहे. अर्ज सादर करण्याचा पत्ता अधिक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, रत्नागिरी हा आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.