
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. 15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र बुलडाणा मध्ये पॉलीक्लिनीक सेवा सुरु करणे करीता विशेषतज्ज्ञाची (अर्धवेळ) पर्दे भरणे बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांचे पत्रानुसार आरोग्य विभाग बुलढाणा, कार्यालय तालुका आरोग्य अधिकारी बुलडाणा, जि. बुलडाणा यांचे व्दारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या भरती मध्ये फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार आणि ईएनटी तज्ञ ही एकूण 07 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही पात्र असाल तर ऑफलाईन पद्धतीनें अर्ज सादर करू शकणार आहेत. ०९ एप्रिल २०२५ ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता: तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद हायस्कूल, (मुले) चे आवार बीएसएनएल ऑफीसच्या बाजुला, बुलडाणा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.