आरोग्य व कुटुंबकल्याण विभाग मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी मिळविण्याची संधी!

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

आरोग्य विभाग मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी शोधताय? तर थांबा. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये चेअरमन, नॅशनल डेंटल कमिशन, सेक्रेटरी, नॅशनल डेंटल कमिशन, अर्धवेळ सदस्य – कलम 4 च्या पोटकलम 4 च्या कलम अ अंतर्गत, अध्यक्ष, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर दंत शिक्षण मंडळ, अध्यक्ष, दंत मूल्यांकन आणि रेटिंग बोर्ड, अध्यक्ष, नैतिकता आणि दंत नोंदणी, पूर्णवेळ सदस्य, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट डेंटल एज्युकेशन बोर्ड, पूर्णवेळ सदस्य, डेंटल असेसमेंट आणि रेटिंग बोर्ड, पूर्णवेळ सदस्य, एथिक्स आणि टेंडल नोंदणी, अर्धवेळ सदस्य, अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट बोर्ड दंत शिक्षण, अर्धवेळ सदस्य डेंटल असेसमेंट आणि रेटिंग बोर्ड, अर्धवेळ सदस्य, नैतिकता आणि टेंडल नोंदणी ही पदे भरली जात आहेत. एकूण 17 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्ज तुम्ही ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे 30 दिवस आहे. अधिक माहितीसाठी वरील जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!