आरोग्य विभागात नोकरी मिळविण्याची संधी! PDF जाहिरात प्रसिद्ध! सर्व माहिती येथे.

पुर्ण जाहिरातयेथे क्लीक करा
नमूना अर्ज येथे क्लीक करा

जे उमेदवार आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधत आहेत त्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अमरावती द्वारे नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये नेफ्रोलॉजिस्ट, बालरोग शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 40 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. उमेद्वारांकरिता मुलाखत प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या मंगळवारी घेण्यात आहेत. तुम्ही उत्सुक असाल तर वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!