10वी पास आहात? उच्च न्यायालय मध्ये नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी! | High Court Bharti 2024

High Court Bharti 2024 : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर सद्यःस्थितीत रिक्त असणारी रिक्त पदे भरण्यासाठी, उमेदवारांची निवड यादी तयार करण्यास परवानगी मिळालेली आहे. त्या साठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 10 उत्तीर्ण उमेदवारांना उच्च न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नागपूर उच्च न्यायालय मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
High Court Bharti 2024 : On the establishment of the Bombay High Court, Nagpur Bench, permission has been given to prepare the selection list of the candidates to fill the vacant posts that are presently vacant. For this, the eligible candidates who meet the following eligibility criteria are being asked to apply online.

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : उच्च न्यायालय सारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी मोठी संधी आहे.
पदाचे नाव : नवीन पदांची भरती. (मूळ जाहिरात पहा.)
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 29,200 ते 92,300 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा
◾pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 21 ते 43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
पदाचे नाव : वाहनचालक
व्यावसायिक पात्रता : 1] उमेदवार कमीत कमी एस.एस.सी (दहावी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
2] उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे
3] उमेदवाराकडे मोटर वाहन अधिनियम १९८८ (क. ५९/१९८८) प्रमाणे वैध व प्रभावीपणे कार्यरत असा किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) अर्ज सादर केल्याच्या दिनांकापासून असावा.
4] अर्ज करण्याच्या तारखेस उमेदवाराजवळ किमान ३ वर्ष हलके आणि किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा.
5] उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ (रेकोर्ड) वाहन चालक म्हणून स्वच्छ असावा.
6] उमेदवारास नागपूर शहराची प्रादेशिक स्वना (Topography) याची माहिती असावी.
7] चारचाकी मोटार वाहनाची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती या दोन्हीचा अधिकतम अनुभव आणि कार्यस्त ज्ञान असणे आवश्यक आहे
रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
अर्ज शुल्क : 200/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर. (Jobs in Nagpur)
◾निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम वैद्यकीय चाचणी केली जाईल सक्षम प्राधिका-याने वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणित केल्यावस्व त्यांची नियुवती करण्यात येईल.
◾उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
◾उमेदवारास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरविले नसावे किंवा फौजदारी खटला प्रलंबित नसावा.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 03 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!