Homeguard Bharti 2024 : होमगार्ड आणि नागरी संरक्षण मध्ये होमगार्ड स्वयंसेवकांच्या नावनोंदणीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर सादर करावेत. 8वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. होमगार्ड मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
Homeguard Bharti 2024 : Applications in prescribed format are invited from eligible candidates for enrollment of Home Guard Volunteers in Home Guard and Civil Defence. However, eligible candidates should submit their applications.
◾भरती विभाग : होमगार्ड आणि नागरी संरक्षण संघटना व राखीव पोलीस कॅम्प द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : होमगार्डच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : गोवा सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾पदाचे नाव : होमगार्ड (होमगार्ड स्वयंसेवक)
◾शैक्षणिक पात्रता : 8वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾होमगार्ड भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 22 मार्च 2024 पासून अर्ज सुरू आहे आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मानधन : 878/- रुपये प्रतिदिन
◾वयोमर्यादा : 20 ते 50 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
◾भरती कालावधी : सुरुवातीला फक्त तीन (03) वर्षांच्या कालावधीसाठी भाण्यात येणार आहे तीन वर्षा नंतर विचार केला जाईल.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे.
◾रिक्त पदे : 0143 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : गोवा. (Jobs in Goa)
◾महाराष्ट्र राज्यातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात परंतु ते उमेवारांनी 02 एप्रिल 2024 रोजी गोव्याचे 15 वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र (वैध) असलेले, सक्षम प्राधिकाऱ्याने जारी केलेले प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
◾विहित अर्ज (फॉर्म) होमगार्ड्स आणि सिव्हिल डिफेन्स ऑर्गनायझेशन, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस छावणी, आल्टिन्हो, पणजी-गोवा या कार्यालयातील नावनोंदणी कक्षात उपलब्ध आहेत.
◾उमेदवारांनी मधील सर्व तरतुदी बारकाईने तपासल्या पाहिजेत तो/ती होमगार्ड म्हणून नावनोंदणीसाठी पात्र आहे याची खात्री करण्यासाठी जाहिरात वय, शैक्षणिक पात्रता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार स्वयंसेवक आणि फक्त पात्र उमेदवार विहित अर्जामध्ये अर्ज करू शकतात.
◾शेवटची दिनांक : 02 एप्रिल 2024.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : होमगार्ड्स आणि नागरी संरक्षण संघटनेच्या कार्यालयात नावनोंदणी कक्ष, दुसरा मजला, गोवा राखीव पोलीस कॅम्प, आल्टिन्हो, पणजी-गोवा.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.