
सर्व जिल्हा जाहिराती | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासन, गृहविभाग व महाराष्ट्र होमगार्ड व्दारे होमगार्ड जवान पदांची एकूण 9000+ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आज दिनांक 25 जुलै या तारखेपासून या भरतीला सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही प्रत्येक जिल्ह्या नुसार वेगवेगळी आहे. 18 ते 50 वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 670 रूपये दररोज प्रमाणे मानधन दिले जाणार आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.