हॉस्पिटल मध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | लगेच अर्ज करा. | Hospital Bharti 2024

Hospital Bharti 2024 :  चॅरिटेबल हॉस्पिटल येथे सुरक्षारक्षक, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवक / सेविका व इतर पदे भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात चॅरिटेबल हॉस्पिटल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Hospital Bharti 2024 : Charitable Hospital has announced new recruitment for Security Guard, Cleaning Staff, Health Sevak / Nurse and other posts. Recruitment advertisement has been published by Charitable Hospital.

भरती विभाग : चॅरिटेबल हॉस्पिटल व्दारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : खाजगी (Private) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
पदाचे नाव : कॉम्पुटर ऑपरेटर, सुरक्षारक्षक, नर्स, आरोग्य सेवक / सेविका, मावशी, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, वैद्यकीय अधिकारी व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यतेनुसार आहे.
◾पुर्ण pdf जाहिरात व पुर्ण माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज मागविण्याची पद्धती : या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (ईमेल) व्दारे अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची दिनांक : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
पदाचे नाव व व्यावसायिक पात्रता :
1] वैद्यकीय अधिकारी (रेडिओलॉजिस्ट) – DNB/MD (Radiologist)
2] वैद्यकीय अधिकारी – MBBS MD(Medicine)
3] वैद्यकीय अधिकारी – Medicine, Pediatrics, Gynecologist
4] आरोग्य परिचारीका – G.N.M. (Nursing) B.SC
5] आरोग्य सेवक / सेविका – अनुभवास प्राधान्य
6] Dentist – BDS
7] फार्मासिस्ट – B.Pharm/D.Pharm
8] X-Ray / UGC टेकनिशियन – X-Ray & USG tech.
9] कॉम्पुटर ऑपरेटर – MS CIT/Tally/typing
10] मावशी – अनुभवास प्राधान्य
11] सफाई कामगार (महिला/पुरुष) – सफाई कामगार
12] सुरक्षारक्षक – Retired Army प्राधान्य
13] रुग्णवाहिका चालक – अनुभवास प्राधान्य
एकूण पदे : या भरती मध्ये 024 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : भोकरदन जि. जालना.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 14/09/2024 पर्यंत ईमेल द्वारे अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्यासाठी ईमेल पत्ता : dbchospital@gmail.com
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!