हिंदुस्तान पेट्रोलियम [HP] मध्ये तब्बल 247 पदांची भरती सुरू! | वेतन – 50,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (Hindustan Petroleum Corporation Limited) अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अभियंता, अधिकारी आणि व्यवस्थापक ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 50,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. एकूण 0247 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज (Online Application) मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. अधिक माहितीसाठी वरील दिलेली pdf जाहिरात पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

error: Content is protected !!