Government Job : भारतीय तटरक्षक दल मध्ये रिक्त पदांच्या जागांसाठी भरती जाहिर | पात्रता – 10वी उत्तीर्ण | HQ Coast Guard Mumbai Bharti 2024

HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 : भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड), मुंबई मध्ये भरतीद्वारे रिक्त जागा भरण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज आमंत्रित करण्यात आले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भारतीय तटरक्षक दल (Coast Guard Mumbai) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात भारतीय तटरक्षक दल द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
HQ Coast Guard Mumbai Bharti 2024 : Applications are invited in the prescribed format from eligible Indian citizens for filling up the vacancies by recruitment in Coast Guard of India (Coast Guard), Mumbai. However, eligible and interested candidates should submit their applications at the earliest.

भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल (कोस्टगार्ड) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी (Government) विभागांत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : फायरमन (अग्निशमन जवान, लष्कर, व इतर पदे भरली जात आहेत.
शैक्षणिक पात्रता : 10वी पास असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज / वेबसाईटयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : इंजिन ड्रायव्हर, सारंग लस्कर, लस्कर, फायर इंजिन ड्रायव्हर, फायरमन, सीएमटीडी (ओजी), एमटीएस, एमटी फिटर, फोर्कलिफ्ट ऑपरेटर, अकुशल कामगार, टर्नर
व्यावसायिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळाकडून मॅट्रिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण (10वी उत्तीर्ण) व पदानुसार व्यवसायिक पात्रता. (PDF जाहिरात पहा)
रिक्त पदे : 036 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई. (Government Jobs in Mumbai)
◾पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता आणि इतर नियमांची पूर्तता करत असल्याची खात्री करावी. चुकीची / खोटी माहिती दिल्यास अपात्रता येईल आणि अशा चुकीची/खोटी माहिती दिल्यास कोणत्याही परिणामासाठी ICG जबाबदार राहणार नाही.
◾उमेदवारांची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर किंवा भरतीनंतर किंवा सामील झाल्यानंतर, उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी आढळली किंवा जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता निकषांशी सुसंगत आढळली नाही तर ती नाकारली जाऊ शकते.
◾खालील कमतरता असलेले अर्ज सरसकटपणे नाकारले जातील.
◾लेखी परीक्षेत केवळ हजर राहणे/ पात्रता प्राप्त केल्याने उमेदवाराला पात्रता निकष पूर्ण केल्याशिवाय नियुक्तीसाठी दावा करण्याचा कोणताही अधिकार मिळत नाही.
◾गट ‘C’ पदांवर नियुक्तीसाठी निवडलेले उमेदवार सुरुवातीला कोस्ट गार्ड क्षेत्र (पश्चिम) अंतर्गत कोणत्याही युनिट/आस्थापनेमध्ये अखिल भारतीय हस्तांतरण दायित्वासह पोस्टिंगसाठी जबाबदार आहेत.
◾उमेदवारांना ICG वेबसाइट अर्थात indiancoastguard.gov.in वर भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 12 ऑक्टोबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : द कमांडर, कोस्ट गार्ड रिजन (पश्चिम), वरळी सी फेस P.O. वरळी कॉलनी, मुंबई-400030
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!