HQ Dakshin Maharashtra Bharti 2024 : मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया यांच्या आदेशानुसार पुरुष हेल्पर पदांच्या रिक्त जागा मानधन तत्वावर तत्काळ भरणे आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत. 12वी, व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर pdf जाहिरात खाली दिली आहे.
HQ Dakshin Maharashtra Bharti 2024 : The vacancies of male helper posts are to be filled immediately on emolument basis as per orders of HQ South Maharashtra and Goa Sub Area. For that, applications are invited from healthy, willing and eligible candidates fulfilling the following eligibility criteria.
◾भरती विभाग : मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾पदाचे नाव : पुरुष मदतनीस (Male Helper)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : ऑफलाइन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटी तत्वावर रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾व्यावसायिक पात्रता : १२ वी पास / पदवीधर, कॉम्प्युटर चालविण्याची पूर्ण माहिती व सराव असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कवठेमहांकाळ, सांगली.
◾उमेदवाराला मेडिकल फिटनेस असणे आवश्यक आहे.
◾ अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾मासिक वेतन मुख्यालय, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया पुणे यांच्या नियमानुसार राहील.
◾ उमेदवाराला सांगण्यात येत की ही रिक्त पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत राहील.
◾आलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज पडताळणी करुन नियमात बसतील त्या उमेदवारास फोन करुन मुलाखतीस बोलवले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा सब एरिया, इ.एस.एम.यु.आर.सी. कवठेमहांकाळ – ४१६४०५.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.