भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये अग्निवीरवायु पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहिर! | IAF Agniveer Bharti 2024

IAF Agniveer Bharti 2024 : भारतीय हवाई दल (Indian Air Force) मध्ये अग्निवीरवायूच्या समावेशासाठी नवीन एचआर पद्धतीनुसार, नविन तरुणांना लष्करी जीवनशैलीचा संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने, भारतीय वायुसेने अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज आमंत्रित केले आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. भरतीची जाहिरात भारतीय हवाई दल (Indian Air Force) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. भरती बद्दलची आवश्यक माहिती, PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IAF Agniveer Bharti 2024 : Indian Air Force has invited applications from unmarried Indian male and female candidates through online mode for the induction of Air Force in the Indian Air Force.

भरती विभाग : भारतीय हवाई दल (Indian Air Force) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात देशसेवा करण्याची व चांगली नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
भरती श्रेणी : केंद्र सरकार (Central Government) अंतर्गत ही भरती केली जात आहे.
पदाचे नाव : अग्निवीरवायु.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज सुरू होण्याची दिनांक : 08 जुलै 2024 रोजी पासून अर्ज सुरू झाले आहेत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
व्यावसायिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कुठे पण पोस्टिंग होऊ शकते.
◾उमेदवारांनी नियोजित तारखेला / वेळेला न चुकता नियुक्त केलेल्या ठिकाणी कळवावे.
◾परीक्षेसाठी नियत तारखेला आणि वेळेवर अहवाल न देणाऱ्या उमेदवारांना इतर तारखांना/शिफ्टला सामावून घेतले जाणार नाही.
◾डुप्लिकेट/ अपूर्ण/ चुकीने भरलेले अर्ज नाकारले जातील.
◾उमेदवारांनी एक सक्रिय ई-मेल आयडी प्रदान करणे आवश्यक आहे जो CASB द्वारे संपूर्ण निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आणि विशिष्ट प्रवेशासाठी नावनोंदणी होईपर्यंत सर्व संप्रेषणांसाठी वापरला जाईल. भविष्यातील सर्व संप्रेषणांसाठी ई-मेल आयडी आणि पासवर्ड जतन करण्याचा सल्ला दिला जातो.
◾उमेदवाराने फक्त एकदाच अर्ज करावा.
◾या जाहिरातीला प्रतिसादात एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करणाऱ्या आणि भिन्न नोंदणी क्रमांक मिळवणाऱ्या उमेदवारांची उमेदवारी नाकारली जाईल.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 28 जुलै 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.


error: Content is protected !!