IBPS ग्रामीण बँक व्दारे तब्बल ‘09995’ पदांची भरती जाहिरात प्रसिद्ध! | कार्यालय सहाय्यक व इतर पदे | ऑनलाईन अर्ज करा.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
Group B
ऑनलाईन अर्ज
येथे क्लीक करा
Group A
ऑनलाईन अर्ज
येथे क्लीक करा

बँकिंग क्षेत्रात मोठ्या नोकर भरतीची वाट पाहत असाल तर तुमची प्रतिक्षा संपली आहे. IBPS (Institute of Banking Personnel Bank Selection) द्वारे ऑफिसर (स्केल-I, II, III) आणि ऑफिस असिस्टंट (बहुउद्देशीय) च्या 9995 रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात 7 जून 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात जे उमेदवार नोकरी शोधत होते त्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीमध्ये सहभागी होऊ उमेदवार ऑनलाइन (Online) माध्यमातून अर्ज करू शकतील. या भरतीची ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
error: Content is protected !!