IBPS RRB मध्ये विविध ग्रामीण बँकेत 09995 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | IBPS RRB Bharti 2024

IBPS RRB Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे कार्यालय सहाय्यक, कृषी अधिकारी व इतर रिक्त पदांच्या 09995 जागा भरण्यात येणार आहेत. त्या करीता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. आणि आपल्या मित्र किंव्हा नातेवाईक पण नोकरी मिळवण्यासाठी मदत करा. IBPS RRB मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात इंस्टीट्यूट ऑफ वैकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
IBPS RRB Bharti 2024 : Institute of Banking Personnel Selection (IBPS) is going to fill 09995 vacancies of Office Assistant, Agriculture Officer and other vacancies. For that, applications are being invited from eligible candidates through online mode.

भरती विभाग : इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
एकूण पदे : या भरती मध्ये 09995 पदे भरली जात आहेत.
पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक व इतर पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष ( पदानुसार वयोमर्यादा वेगवेगळी) असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील.
भरती कालावधी : पर्मनंट नोकरी (Permanent Job) मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
अर्ज शुल्क :
▪️खुला प्रवर्ग – रु. 850/-
▪️राखीव प्रवर्ग – रु. 175/-
पदाचे नाव : कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), अधिकारी स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), अधिकारी स्केल -II (कृषी अधिकारी), अधिकारी स्केल -II (पणन अधिकारी), अधिकारी स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), अधिकारी स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), अधिकारी स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), अधिकारी स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
व्यावसायिक पात्रता :
▪️कार्यालय सहाय्यक – पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️अधिकारी स्केल-I (AM) – पदवीधर असणे आवश्यक आहे.
▪️सामान्य बँकिंग अधिकारी (व्यवस्थापक) स्केल-II – 50% गुणांसह पदवीधर + 2 वर्षांचा अनुभव.
▪️IT अधिकारी स्केल-II – ECE/CS/IT मध्ये 50% किमान गुणांसह बॅचलर पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव.
▪️CA अधिकारी स्केल-II – C.A + 1 वर्ष अनुभव.
▪️कायदा अधिकारी स्केल-II – 50% गुणांसह एलएलबी + 2 वर्षांचा अनुभव.
▪️ट्रेझरी मॅनेजर स्केल-II – CA किंवा MBA Finance + 1 वर्षांचा अनुभव.
▪️मार्केटिंग ऑफिसर स्केल-II – एमबीए मार्केटिंग + 1 वर्षांचा अनुभव.
▪️कृषी अधिकारी स्केल-II – कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशु/ पशुवैद्यकीय विज्ञान/ अभियांत्रिकी/ मत्स्यपालन + 2 वर्षांचा अनुभव.
▪️अधिकारी स्केल III (वरिष्ठ व्यवस्थापक) – 50% गुणांसह पदवीधर + 5 वर्षांचा अनुभव.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. (All India)
◾कोणताही पात्र उमेदवार, जो कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये (तक्ता A वर सूचीबद्ध) गट “A”-अधिकारी (स्केल I, II आणि III) आणि गट “B”-कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय) म्हणून सामील होण्याची इच्छा बाळगतो, त्यांनी यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.
◾उमेदवारांना नियमितपणे माहितीसाठी अधिकृत IBPS वेबसाइट www.ibps.in ला भेट देण्याचा सल्ला दिला जातो.
अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 27 जून 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच पुढील प्रक्रिया करावी.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

error: Content is protected !!